अथिया
डॉ. मीरा सुंदरराज
२१ मे २०२६
लहान मुलांच्या भावविश्वाला समजून घेणारं, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारं आणि सहज, सोप्या भाषेत आनंद देणारं बालसाहित्य लिहिणं हे नेहमीच आव्हानात्मक मानलं जातं. डॉ. मीरा सुंदरराज यांच्या ‘अथिया’ या बालकविता संग्रहाबद्दलच्या या लेखात बालमनातील निरागसता, निसर्गाशी असलेली मैत्री आणि मुलांच्या भावविश्वाचं सुंदर चित्रण यांचा वेध घेण्यात आला आहे. ‘छकुली’, ‘मनाची बाग’, ‘मळा’, ‘काळजी’ यांसारख्या कवितां…